शेंदूर शमी बहू प्रिय त्याला |
तुरा दूर्वांचा शोभला ||
उंदीर असे जयाचे वाहन |
माथा जडित मुगुट पूर्ण ||
नाग यज्ञोपवीत रुळे |
शुभ्र वस्त्रे शोभित साजिरे ||
भावमोदक हाराभरी |
तुका भावे पूजा करी ||
- श्री संत तुकाराम महाराज.
(मोडी लेखन - आदित्य अतुल माने .)

सुंदर
ReplyDelete