banner
मोडी अभ्यासक चंद्रशेखर पालव यांनी तयार केलेले सुंदर मोडी लिपीतील पोस्टर.
मूषका यंदा नो धांगड धिंगा ,
नो डी . जे. , नो साउंड ,
एकदम शांततेत
बरे का...!
होरे बाप्पा ,
उलट आपण जाताना
व्हॅक्सिन घेऊनच जाऊ आणि
त्या कोरोनाला सम्पवूनच परत येऊ...!
श्री. चंद्रशेखर महादेव पालव
संत वर्णित गणेश महिमा भाग २
तुझे नाम घेतां दोष जळताती ।
कळिकाळ कापती तुझ्या नामें ।।
चौदा विद्या तुझ्या कृपेने येतील ।
मुळे बोलतील वेदघोष ।।
- श्री संत नामदेव.
( मोडी लेखन - आदित्य माने )
संत वर्णित गणेश महिमा
शेंदूर शमी बहू प्रिय त्याला |
तुरा दूर्वांचा शोभला ||
उंदीर असे जयाचे वाहन |
माथा जडित मुगुट पूर्ण ||
नाग यज्ञोपवीत रुळे |
शुभ्र वस्त्रे शोभित साजिरे ||
भावमोदक हाराभरी |
तुका भावे पूजा करी ||
(मोडी लेखन - आदित्य अतुल माने .)
बिनखांबी गणपती
बिनखांबी गणपती
कोल्हापुरातील प्राचीन गणेशस्थानांचा विचार करताना बिनखांबी गणपतीचे स्थान पटकन नजरेसमोर येते.
सदरचे मंदिर वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिरास एकही खांब नाही. या मंदिराचे खरे कसब सभा मंडपाच्या छताच्या बांधकामामध्ये आहे. या छताच्या मध्यभागी जो की-स्टोन आहे त्या आधारे देवळाच्या छताचे बांधकाम झाले आहे. देवळांतील मूर्ती चतुर्भुज असून ती डाव्या सोंडेची आहे.
( मोडी लेखन - आदित्य माने , कोल्हापुर )
वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ।।
वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ।।
( कॅलिग्राफी - डॉ . सायली पावसकर - मिरजोळकर . )
।। श्रीगणपतिस्तोत्रम् ।।
।। श्रीगणपतिस्तोत्रम् ।।
।। श्रीगणेशाय नमः ।। नारद उवाच ।।
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धिये ।।
प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं व्दितीयकम् ।।
तृतीयं कृष्णपिड़गाक्षं गजवकस्त्रं चतुर्थकम् ।।
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्ठमम् ।।
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः।
न च विघ्न भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।
विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ।।
जपेद् गणपतिस्तोत्रम् षड्भिर्मासैःफलं लभेत् ।
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशयः ।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ।।
इति श्रीनारदपुराणे संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम् ।।
संदर्भ :- तरुण भारत गणेशोस्तव आरती संग्रह ( ७-९-२००५ )
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती ॥१॥








