बिनखांबी गणपती
कोल्हापुरातील प्राचीन गणेशस्थानांचा विचार करताना बिनखांबी गणपतीचे स्थान पटकन नजरेसमोर येते.
सदरचे मंदिर वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. या मंदिरास एकही खांब नाही. या मंदिराचे खरे कसब सभा मंडपाच्या छताच्या बांधकामामध्ये आहे. या छताच्या मध्यभागी जो की-स्टोन आहे त्या आधारे देवळाच्या छताचे बांधकाम झाले आहे. देवळांतील मूर्ती चतुर्भुज असून ती डाव्या सोंडेची आहे.
( मोडी लेखन - आदित्य माने , कोल्हापुर )

सुंदर मोडीलेखन👌👌👌👌👌
ReplyDeleteछान माहिती आणि लेखन.
ReplyDelete